लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

जोगेश्वरीत दूषित पाणीपुरवठा - Marathi News | Distributed water supply in Jogeshwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगेश्वरीत दूषित पाणीपुरवठा

गत आठवडाभरापासून जोगेश्वरी मूळ गावासह नवीन वसाहतीत नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. ...

पाणीटंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजना आजपासून बंद - Marathi News | Closed water stoppage today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणीटंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजना आजपासून बंद

यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. ...

नियम धाब्यावर, काम मात्र सुरूच! - Marathi News | Rule dhaba, the work just stops! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियम धाब्यावर, काम मात्र सुरूच!

सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करताना सटाणा नगर परिषद व ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता रस्त्यालगत खोदकाम करून रस्त्याचे नुकसान केल्याचे समोर आल्यानंतर बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई करून शासनाच्या एप्रिल २००६च्या परिपत्रक ...

आठवडाभरात तीन वेळा बंद पडला मुंबई - गोवा महामार्ग - Marathi News | Mumbai-Goa highway closed three times a week | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आठवडाभरात तीन वेळा बंद पडला मुंबई - गोवा महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारी सकाळी पुन्हा धोक्याची पातळी गाठल्याने ७.३० वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.मात्र, एका तासाने ८.३० वाजण्याच्या सुमाराला पुन्हा एकेरी वाहतूक सुरु ...

नवीन पाणीपुरवठ्याचा डीपीआर अडकला - Marathi News | New Water Supply DPR stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन पाणीपुरवठ्याचा डीपीआर अडकला

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) महापालिकेने तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे शनिवारी सादर केला. जीवन प्राधिकरणाने बुधवारी महापालिकेला एक पत्र दिले असून, तांत्रिक मंजुरी हवी असेल तर १६७३ कोटी रुपयांच्या ...

सिडको जलवाहिनीची गळती थांबेना - Marathi News | water leakages from cidco pipeline | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको जलवाहिनीची गळती थांबेना

अंतर्गत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती सुरु असल्याने पाणी वाहून जात आहे. ...

बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to Beed city by 14 tankers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे ...

बीड जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा - Marathi News | The district is awaiting large rains | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

भर पावसाळ्यात ग्रामीण व शहरी भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मोठा पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा अजूनही आहे. ...