लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

केळझर धरणाच्या चारीला डांगसौदाणे परिसरात गळती; भगदाड दुरुस्त करावे नागरिकांनी मागणी - Marathi News | Leakage in Dangsaudane area of Keljar Dam; Citizens demand repair of the breach | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळझर धरणाच्या चारीला डांगसौदाणे परिसरात गळती; भगदाड दुरुस्त करावे नागरिकांनी मागणी

बागलाण तालुक्यातील आठ नंबर चारीला कपालेश्वर जवळील हत्ती नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्यामधून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिले नसून त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लोच्या मार्गावर; प्रशासनाने नदीकाठच्या गावकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा - Marathi News | Bewartola project on the verge of overflow; Administration issues alert to villagers along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लोच्या मार्गावर; प्रशासनाने नदीकाठच्या गावकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा

Bewartola Water Proejcts : मंगळवारी आणि बुधवारी (दि.२३) झालेल्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील बेवारटोला लघू प्रकल्प ९३.४६ टक्के भरला आहे. तर, पावसाचा जोर कायम राहिल्यास हा प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ...

कुकडी प्रकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६ टक्के जादा पाणी; येडगाव, घोड, विसापूर, वडज ओव्हरफ्लो - Marathi News | 36 percent more water in Kukdi project compared to last year; Yedgaon, Ghod, Visapur, Vadaj overflow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६ टक्के जादा पाणी; येडगाव, घोड, विसापूर, वडज ओव्हरफ्लो

Kukdi Dam Water Storage Update : कुकडी प्रकल्पात सद्यःस्थितीला १५ हजार ८५१ एमसीएफटी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. प्रकल्पातील येडगाव, घोड, विसापूर, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. सध्या मात्र, ...

पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला 'या' महामंडळाने दिली प्रशासकीय मंजुरी - Marathi News | The corporation has given administrative approval to the proposal to build a Sahasrakund project on the Painganga river. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला 'या' महामंडळाने दिली प्रशासकीय मंजुरी

Sahasrakund Water Project : नांदेड-यवतमाळ जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे ...

विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना - Marathi News | Rains return after a break; Six dams in Nashik full, 31 TMC water released for Jayakwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना

यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. ...

भंडाऱ्यात वैनगंगेची पाणी पातळी पुन्हा वाढणार; गोसीखुर्द प्रकल्पातून ७२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Water level of Waingange in Bhandara will rise again; 726 cusecs of water will be released from Gosikhurd project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडाऱ्यात वैनगंगेची पाणी पातळी पुन्हा वाढणार; गोसीखुर्द प्रकल्पातून ७२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Water Release Update : मध्य प्रदेशातील सीमेवरील संजय सरोवरातील जलपातळी वाढत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १६) सकाळी ८ वाजता या प्रकल्पाचे ३ दरवाजे सुरू करण्यात आले असून ५८०.३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने पाण्याची आवक मंदावली; जायकवाडी ७५ टक्क्यांवर - Marathi News | Water inflow slows down as rains stop in Nashik district; Jayakwadi at 75 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने पाण्याची आवक मंदावली; जायकवाडी ७५ टक्क्यांवर

Jayakwadi Dam Water Storage Update : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा ७५.४२ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. ...

खडकवासला धरणातून विसर्ग थांबवला; यंदा जुलैमध्येच पाणीसाठा पोहचला विक्रमी टक्क्यांवर - Marathi News | Discharge from Khadakwasla dam stopped; Water storage reached record levels in July this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकवासला धरणातून विसर्ग थांबवला; यंदा जुलैमध्येच पाणीसाठा पोहचला विक्रमी टक्क्यांवर

Khadakwasla Dam Water Update : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने तसेच पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून होत असलेला विसर्ग थांबवण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. ...