निगडोळ येथील महादेव मंदिराकडील जुन्या ननाशी रोडवरील पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. सदर कामाचा शुभारंभ अफ्रो संस्थेचे प्रकल्प समन्वयक ईश्वर किराडिया कृषी अभियंता संदीप काकड व निगडोळच्या सरपंच इंदू राऊत, उपसरपंच शरद मालसाने यांच्या हस्ते कर ...
येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. ...
१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली. ...