औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ ...
नाशिक- महाराष्ट्रातील नार- पार सहअन्य पाणी वाहून गुजरात मध्ये जाते. हेपाणी महाराष्ट्राच्या भूमीसाठी वापरायचे असेलतर त्यासाठी मोठा खर्च येणारआहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहेचकुठे, असा प्रश्न जलचिंतन संस्थेचे संस्थापक ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पूर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून बुधवारी (दि.२६) कालव्याला पाणी सोडण्यात आले. ...
शहरालगतच्या भागात नेटवर्क नसलेल्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यावर जीपीआरएस प्रणाली लावण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने आणला आहे. ...
सुरगाणा : तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीला पूर आल्याने फरशीपूल पाण्याखाली जाऊन दोन्ही बाजूंचा संपर्क काहीकाळ तुटला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीवरील ...