सांगली : म्हैसाळ योजने चे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढ ...
वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्यातील पहिली बोट ही डिसेंबर अखेर धावणार असल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ...
सांगली : महापालिकेच्या अमृत योजनेतून मंजूर मिरज पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यावर ...
जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. ...
कोपर्डे हवेली : गावात सुरू असणाऱ्या तसेच सुरू करण्यात येणाºया कामांची वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यासाठी येणार म्हटलं की ग्रामस्थांतून जय्यत तयारी केली जाते. ...
मिरज : म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी मिरज-म्हैसाळ उड्डाण पुलावर राष्टÑवादी जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
सांगली : म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजनांचे वीज बिल भरण्यासाठी ५० कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी जाहीर ...