ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
महिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. ...
‘लोकमत’ने गतवर्षी महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांच्या शहरांत पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला होता. त्यापैकी केवळ आठच शहरांत दररोज पाणीपुरवठा होतो, असे आढळून आले. ...