लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

Water Cut

Water shortage, Latest Marathi News

जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची कसरत, पाणी नसल्याने पशुधन विकण्याची वेळ - Marathi News | Farmers struggle for animal fodder, time to sell livestock due to lack of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची कसरत, पाणी नसल्याने पशुधन विकण्याची वेळ

हस्तपोखरीत चाऱ्याचा प्रश्न गंभीर, चारा डेपो सुरु करण्याची मागणी ...

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा - Marathi News | increased anxiety; Only 10 percent water storage in Rena medium project | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा

उन्हाची दाहकता वाढली, दररोज १० मिलीमीटर पाण्याचे होतेय बाष्पीभवन ...

राज्यातील पाणीप्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत ही महत्वाची चर्चा, शेतकऱ्यांसाठी काय? - Marathi News | This important discussion in the cabinet meeting on water issue in the state, what for the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पाणीप्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत ही महत्वाची चर्चा, शेतकऱ्यांसाठी काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...

झळा, पाणीटंचाईने डाळिंबाच्या बागा उजाड, शेतकरी फिरवताहेत डाळिंबाच्या झाडावर कुऱ्हाड - Marathi News | Pomegranate orchards desolated due to drought, lack of water, farmers are swinging axes on pomegranate trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झळा, पाणीटंचाईने डाळिंबाच्या बागा उजाड, शेतकरी फिरवताहेत डाळिंबाच्या झाडावर कुऱ्हाड

दुष्काळी भागात उपाययोजनेचा अभाव ...

शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना सिंचनाचे बळ - Marathi News | Power to irrigate crops through the water pond | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना सिंचनाचे बळ

कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात राबवली जात आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावर शेततळे घटकासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. ...

पाणी टंचाईची मानवी हक्क आयोगाकडून गंभीर दखल; बांधकाम खात्याचे कान टोचले - Marathi News | Water scarcity taken seriously by Human Rights Commission; The ears of the construction department were pierced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणी टंचाईची मानवी हक्क आयोगाकडून गंभीर दखल; बांधकाम खात्याचे कान टोचले

नुकता कुठे उन्हाळा सुरु होत असताना राज्यात अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ...

येणार्‍या तीन महिन्यांचा चारा पाणी प्रश्न होतोय गंभीर; पशुपालकात चिंता - Marathi News | The fodder water problem for the next three months is becoming serious; Anxiety in the cattle parents | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येणार्‍या तीन महिन्यांचा चारा पाणी प्रश्न होतोय गंभीर; पशुपालकात चिंता

परराज्यांतून तसेच परजिल्ह्यातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व गीर गाय पालक आलेले आहेत. सध्या परिसरात चारा न राहिल्याने या मेंढपाळ व गाय पालकांना चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. ...

पशुधनाचे काय? चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या झळाच अधिक - Marathi News | What about livestock? Water scarcity is more than fodder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनाचे काय? चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या झळाच अधिक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३.४२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध ...