तापमान रोज वाढत आहे, बाष्पीभवन वेगाने होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी रोज अजुन खोल जात आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पशु, पक्षी ही हवालदील झाले आहे हे बघुन खुप वाईट वाटते. आपलं राज्य देशात प्रगत राज्य म्हटले जाते. दूरगामी विचार आणि उपाय केले पाही ...
शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकरी कूपनलिका खुदाई करू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी दिवसातून १ ते दीड फूट खाली जात आहे. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी ९०० ते ११०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. ...