लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणीकपात

Water Cut

Water shortage, Latest Marathi News

Krishna River राज्यात सगळीकडे दुष्काळ तर, कृष्णाकाठी पाणीच पाणी - Marathi News | there is drought in the state, but Krishna river flowing full of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Krishna River राज्यात सगळीकडे दुष्काळ तर, कृष्णाकाठी पाणीच पाणी

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने कृष्णा नदी काठावर पाणीच पाणी पाहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. ...

शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा - Marathi News | Meera Bhayanderkar is relieved as Friday shutdown is postponed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा

सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे. ...

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून पाच टक्के कपात; अप्पर वैतरणा धरणाने गाठला तळ - Marathi News | in mumbai bmc has decided to cut 5 percent water from today read all the information here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून पाच टक्के कपात; अप्पर वैतरणा धरणाने गाठला तळ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणी शून्य टक्क्यांवर पोहचले आहे. ...

Water Shortage मोलमजुरी करणाऱ्या आईबापाला पाणी टंचाईत साथ देणारे हात, की लेकरांचा जीवाशी खेळ - Marathi News | The hands that support the laboring parents in water scarcity, or the game of life of the lakers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Shortage मोलमजुरी करणाऱ्या आईबापाला पाणी टंचाईत साथ देणारे हात, की लेकरांचा जीवाशी खेळ

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाची विदारक स्थिती ...

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही, एमआयडीसीचा जल वाहिनी दुरुस्तीसाठी शटडाऊन - Marathi News | No water in Thane on Friday, MIDC shut down for water pipeline repair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही, एमआयडीसीचा जल वाहिनी दुरुस्तीसाठी शटडाऊन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते. ...

Dam water storage: उजनीसह राज्यातील या २६ धरणांचा पाणीसाठा शून्य टक्क्यांवर  - Marathi News | Dam water storage in Maharashtra, these 26 dams in the state including Ujni have zero percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water storage: उजनीसह राज्यातील या २६ धरणांचा पाणीसाठा शून्य टक्क्यांवर 

Dam water storage in Maharashtra's these dams indicates severe drought महाराष्ट्रातील या धरणांचा पाणी साठा शून्य टक्क्यांवर आला असून दुष्काळाची दाहकता वाढली आहे. ...

पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा - Marathi News | after the water shortage the citizens of gorai were suffering from bad condition of the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा

पावसाळा अगदी तोंडावर आला असताना रस्ता  कच्चाच ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथून चालणे लोकांसह वाहनचालकांना त्रासाचे ठरणार आहे. ...

चेंबूर, गोवंडीत दोन दिवस पाणी नाही; महापालिकेने केले आवाहन - Marathi News | Mumbai News There is no water in Chembur Govandi for two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर, गोवंडीत दोन दिवस पाणी नाही; महापालिकेने केले आवाहन

Water Cut : जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागात पाणीपुरवठा बंद ...