लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

राजकीय पक्ष प्रत्येकाला देणार का पाण्याची हमी? लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाने उठवला आवाज - Marathi News | Will political parties guarantee water to everyone People oriented Water Policy Sangharsh Forum raised its voice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय पक्ष प्रत्येकाला देणार का पाण्याची हमी? लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाने उठवला आवाज

मुंबईसह राज्यभरातील शहरांत पाण्याचे समन्यायी वितरण झाले पाहिजे. ...

Ground Water Level : जालना जिल्ह्याची भूजल पातळी 'इतक्या' मीटरने वाढली; वाचा सविस्तर  - Marathi News | Ground Water Level: Ground water level of Jalna district increased by 'so much' meters; Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ground Water Level : जालना जिल्ह्याची भूजल पातळी 'इतक्या' मीटरने वाढली; वाचा सविस्तर 

मागील पाच वर्षांच्या तुलनेत जालना जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Ground Water Level) ...

Kolhapuri Dam : कोल्हापुरी बंधाऱ्यातून किती हेक्टर क्षेत्रावर सिंचन; कोट्यवधींच्या खर्चाचे काय? वाचा सविस्तर - Marathi News | How many hectares of area irrigated from Kolhapuri dam in yavatmal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरी बंधाऱ्यातून किती हेक्टर क्षेत्रावर सिंचन; कोट्यवधींच्या खर्चाचे काय? वाचा सविस्तर

Kolhapur Dam : कोरडवाहू शेतीक्षेत्र सिंचनाखाली यावे, यासाठी कोल्हापूरमध्ये यशस्वी झालेला बंधाऱ्याचा पॅटर्न राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आला परंतू त्याचा फायदा किती झाला ते वाचा सविस्तर ...

Jayakwadi Dam Water level : जायकवाडीचे १० दरवाजे उघडले; गोदापात्रात विसर्ग सुरू - Marathi News | Jaykawadi Dam Water level : 10 gates of Jaykawadi opened; Discharge begins in Godapatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water level : जायकवाडीचे १० दरवाजे उघडले; गोदापात्रात विसर्ग सुरू

जायकवाडी धरणाच्या परिक्षेत्रात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. (Jayakwadi Dam Water level) ...

Pune Water Supply: दुरुस्तीचे काम निघाले; गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Repairs started Water supply to entire Pune city stopped on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: दुरुस्तीचे काम निघाले; गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

संपुर्ण शहराला शुक्रवारी १८ ऑक्टोबर उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र - Marathi News | 'Record of water channel burst in Chhatrapati Sambhajinagar'; 'Guinness Book' should record, MNS's letter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत. यातच जलवाहिनी फुटण्याचा घटना सातत्याने होत आहेत ...

आगडी येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; महिलांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष - Marathi News | Water supply stopped in Agadi for four days; Big struggle of women for water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आगडी येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; महिलांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष

Chandrapur : सणासुदीत पाण्यासाठी महिलांचा आक्रोश ...

गळती, चोरीमुळे पाणी पुरेना! दैनंदिन १ हजार ३४२ दशलक्ष लिटर पाणी वाया, अभियंत्यांची ३८% पदे रिक्त - Marathi News | Not enough water due to leakage and theft One thousand 342 million liters of water is wasted daily | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गळती, चोरीमुळे पाणी पुरेना! दैनंदिन १ हजार ३४२ दशलक्ष लिटर पाणी वाया, अभियंत्यांची ३८% पदे रिक्त

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत १०० टक्के पाणीसाठा झाला असून, पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी कपातीची भीती नाही. ...