म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Siddheshwar Dam : सिद्धेश्वर धरणातून (Siddheshwar Dam) नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे (summer season) पहिले आवर्तन देण्यात येत आहे. ...
Babli project : बाभळी बंधाऱ्याच्या पाच दरवाजांद्वारे (Babli Barrage gates) १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात (Telangana) सोडण्यात आले. आता किती पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
Jayakawadi Dam Water : उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढत असताना जायकवाडी धरणात पाणी साठा (Jayakawadi Dam Water) किती उपलब्ध आहे ते जाणून घेऊयात सविस्तर. ...
Mumbai News: पवई येथील जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणी पुरवठ्यावर शनिवारी दिवसभर परिणाम होणार आहे. गळतीमुळे घाटकोपर उच्चस्तरिय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णत बंद झाला आहे. ...