लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पालघरमधील कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा; विहिरींनी आताच तळ गाठल्याने नागरिक चिंताग्रस्त - Marathi News | Severe problem of water shortage in Kolhedhav village in palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरमधील कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा; विहिरींनी आताच तळ गाठल्याने नागरिक चिंताग्रस्त

विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे. ...

मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळून प्या! दुरुस्तीच्या कामांमुळे दूषित पाणीपुरवठ्याची शक्यता - Marathi News | Mumbai peoples should boil and filter water and drink Possible contamination of water supply due to renovation works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळून प्या! दुरुस्तीच्या कामांमुळे दूषित पाणीपुरवठ्याची शक्यता

मुंबईतील काही भागांतील नागरिकांनी पाणी जपून आणि दक्षता घेऊन वापरावे, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. ...

कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट - Marathi News | 19.08 percent water storage remaining in Kukdi project; 3 percent decrease in water storage this year compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट

Kukdi Water Storage : डिंभे कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्धात यंदा झपाट्याने घट झाली आहे. सध्या प्रकल्पातील डिंभे धरणासह सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहे.  ...

महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक - Marathi News | pune Municipal Corporation deposits Rs 200 crore of water tax to water resources; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे ...

Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर - Marathi News | Rain Water Harvesting : What is Rain Water Harvesting? and what are its methods? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

भारतात दरवर्षी सरासरी १०० इंच पाऊस पडतो. यावर्षी पाऊस चांगला झाला असताना सुद्धा मार्च महिन्यामध्येच काही भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ...

६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने, हंडे घेऊन आणावे लागते पाणी - Marathi News | 67,574 families are waiting for tap water at home, work under 'Jal Jeevan Mission' is going on at a slow pace, water has to be brought in pots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने : हंडे घेऊन

Water News: ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.   ...

लाखो ठाणेकर पितात गुणवत्ता घसरलेले पाणी; महापालिकेच्या 'त्या' रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | Millions of Thane residents drink water of poor quality; What is in 'that' report of the Municipal Corporation? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाखो ठाणेकर पितात गुणवत्ता घसरलेले पाणी; महापालिकेच्या 'त्या' रिपोर्टमध्ये काय?

Thane News: ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे लाखो ठाणेकर अस्वच्छ पाणी पित असल्याचे समोर आले आहे. ...

जलजीवन मिशनची योजना पाणीपुरवठा करण्यात नापास ! - Marathi News | Jaljeevan Mission plan fails to provide water supply! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जलजीवन मिशनची योजना पाणीपुरवठा करण्यात नापास !

बिनाखीत योजनेला विजेचा पुरवठाच नाही : योजना ठरतेय पांढरा हत्ती ...