लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

पाणीटंचाई: विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान - Marathi News | Water shortage: villagers buying water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीटंचाई: विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात. ...

अकोला जिल्ह्यातील २८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा! - Marathi News | Water supply through tankers in 28 villages of Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा!

अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, संबंधित गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ...

सामान्य माणसांचे आक्रोश कधीतरी कानावर घ्या - Marathi News | Editorial on water scarcity and high temperature in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सामान्य माणसांचे आक्रोश कधीतरी कानावर घ्या

नद्यांचे नाले झाले आणि तलावांची डबकी झाली. पण पुढारी मजेत आहेत. महापालिका शांत व स्वस्थ आहे आणि पक्षांचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांहून नेत्यांच्या विजय व पराजयाने आनंदी व दु:खी आहेत. या भागाचे तापमान पूर्वी कधी ४५ च्या पुढे गेले नाही, आता ते ४८ पर् ...

मानेखिंड ग्रामस्थांना बसत आहेत पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | Manechind is sitting in the villages, water scarcity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मानेखिंड ग्रामस्थांना बसत आहेत पाणीटंचाईच्या झळा

टँकरने दिवसाआड पाणीपुरवठा : पाणी गोळा करण्यातच दिवस खर्च ...

पाच विहिरी आटल्या, कूपनलिकाही कोरड्या - Marathi News | Five wells, bore holes dry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाच विहिरी आटल्या, कूपनलिकाही कोरड्या

दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही. ...

कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण - Marathi News | Water scarcity in the Katkariwadi, due to villagers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण

एकमेव बोअरवेलचे पाणी आटले : नदीकिनारी असलेल्या गावांतही चिंता ...

मागेल त्याला शेततळे पलूस तालुक्यात मिळेना! - Marathi News | He will not find the farmland in the Palas taluka! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मागेल त्याला शेततळे पलूस तालुक्यात मिळेना!

शासनाच्या जाचक अटी आणि तुटपुंजा मदतीमुळे, ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना शेतकऱ्यांच्यादृष्टीने फलदायी ठरत नसल्याचे चित्र पलूस तालुक्यात आहे. त्यामुळे या योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

संवेदनशीलतेचाच दुष्काळ! - Marathi News | water scarcity and Drought of sensitivity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संवेदनशीलतेचाच दुष्काळ!

अस्मानी संकटाला जेव्हा सुलतानी व्यवस्थेच्या निर्मम व निदर्यतेची साथ लाभून जाते, तेव्हा त्याची झळ अधिक तीव्र ठरून जाणे स्वाभाविक बनते. ...