लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित - Marathi News | Acquired wells for 26 villages in dhule district this winter | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित

उन्हाळा सुरू होण्यास जवळपास एक महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागलेली आहे. ...

पाणीटंचाईचे सावट गडद, लातूरमधील १२ साठवण तलाव जोत्याखाली - Marathi News | Amid water scarcity, 12 storage ponds in Latur under cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाईचे सावट गडद, लातूरमधील १२ साठवण तलाव जोत्याखाली

जळकोट तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पाणीटंचाईची नागरिकांना धास्ती  ...

अबब, २१ किमी लांबीचा जलबोगदा; पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेची समांतर यंत्रणा - Marathi News | About 21 km water tunnel municipal parallel system to prevent water leakage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब, २१ किमी लांबीचा जलबोगदा; पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेची समांतर यंत्रणा

पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी मुंबई महापालिका जमिनीलगतच्या जलवाहिन्यांऐवजी जलबोगदे बांधणार आहे. ...

मकर संक्रांतीपर्यंत राज्यातील धरणात किती पाणीसाठा? कुठल्या धरणातून पाणी सोडण्याची शक्यता - Marathi News | Makar Sankranti festival day dam water storage in Maharashtra Dharan Visarga and avartana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीसाठा व विसर्ग

मकर संक्रांतीच्या (Sankranti) दिवशी राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी दिसून आला. कुठल्या धरणाने तळ गाठला, तर कुठल्या धरणातून विसर्ग शक्य आहे, ते जाणून घेऊ ...

कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे येणार का? - Marathi News | Will the water from Krishna Valley come to Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे येणार का?

मराठवाड्यातील बीड व धाराशिव जिल्ह्याचे ५.८३ लक्ष हेक्टर क्षेत्र कृष्णा खोऱ्यात,उपमुख्यमंत्री यावर बोलणार का? ...

दहिसर, कांदिवलीमध्ये ९ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा; काय असेल कारण? - Marathi News | Low pressure water supply in dahisar and kandivali on January 9 structural audit of borivali reservoir will be done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर, कांदिवलीमध्ये ९ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा; काय असेल कारण?

९ जानेवारी रोजी पश्चिम उपनगरात अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा  होणार आहे. ...

पाणी टंचाईमुळे उन्हाळी कांदा लागवड निम्म्यावर!  - Marathi News | Due to water shortage, summer onion planting is half! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणी टंचाईमुळे उन्हाळी कांदा लागवड निम्म्यावर! 

येवला, वैजापूर, नांदगाव, चाळीसगावमधून जाणारे मन्याड पात्र खाली ...

राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना - Marathi News | A permanent plan to alleviate drought in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना

राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. सध्या एकूण २१८ तालुक्यांमध्ये, म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा जलशास्त्रीय दुष्काळ आहे. ...