लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

ना कार वॉश, ना झाडांना पाणी, लागेल 5 हजार दंड; 'जलसंकट' असलेल्या बंगळुरूत नवा फतवा - Marathi News | water crisis in bengaluru ban for usage of drinking water for car washing and gardening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना कार वॉश, ना झाडांना पाणी, लागेल 5 हजार दंड; 'जलसंकट' असलेल्या बंगळुरूत नवा फतवा

पाण्याची कमतरता असूनही, बंगळुरूमधील काही हाऊसिंग सोसायटीत पाण्याचा दुरुपयोग होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...

उन्हाळ्याआधीच 'जलसंकट'! 2000 रुपयांत 20 लीटर पाणी; टँकरसमोर भल्या मोठ्या रांगा - Marathi News | 20 liters of water for rs 2000 water crisis deepens even before summer chaos in many areas of bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हाळ्याआधीच 'जलसंकट'! 2000 रुपयांत 20 लीटर पाणी; टँकरसमोर भल्या मोठ्या रांगा

पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. ...

ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना - Marathi News | water scarcity in thane district has not been resolved despite the implementation of the scheme in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना

४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा. ...

दिलासा...! आजपासून १५ टक्के पाणीकपात मागे; ठाणे, भिवंडीचीही कपातीतून सुटका - Marathi News | About 15 percent water cut back from today thane bhiwandi also exempted from reduction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा...! आजपासून १५ टक्के पाणीकपात मागे; ठाणे, भिवंडीचीही कपातीतून सुटका

पालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्ववत झाली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा - Marathi News | Water scarcity in Thane district; Water supply to 42 villages of Shahapur through 15 tankers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे. ...

"मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास आदित्य ठाकरे सर्वस्वी दोषी"; भाजपाचा आरोप - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray Over water in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास आदित्य ठाकरे सर्वस्वी दोषी"; भाजपाचा आरोप

BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

द्राक्षाचे दर व्यापाऱ्यांनी पाडले; आम्हाला बेदाण्याने तारले.. काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | Grape prices dropped by merchants; We are saved by raisins.. What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षाचे दर व्यापाऱ्यांनी पाडले; आम्हाला बेदाण्याने तारले.. काय मिळतोय बाजारभाव

व्यापाऱ्यांनी बाजारात द्राक्षाचे दर पाडले आहेत. माणिक चमन द्राक्षाला २५ ते २८ रुपये किलो दर आहे. महागडी औषधे, खते, मशागतीचा खर्च पाहता परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा बेदाणा तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बेदाण्याचे शेड हाऊसफुल झाले आहेत. ...

पाणीटंचाईच्या झळा! भूगर्भातील पाणी घटलं, जनावरांना पाणवठ्याच्या पाण्याचा आधार.. - Marathi News | Water shortage deficiency! Groundwater has decreased, animals rely on aquifer water. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाईच्या झळा! भूगर्भातील पाणी घटलं, जनावरांना पाणवठ्याच्या पाण्याचा आधार..

रब्बी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, शेतकरी चिंतेत... ...