मागील काही वर्षापासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहीरीतून किंवा कुपनलिकेतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. तसेच पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रीत, अमर्याद असल्याचे आढळून आलेले आहे. ...
हिंपळनेर येथील साठवण तलावातून हणमंत जवळगा गावाला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. हिंपळनेर गावातील काही नागरिकांनी या योजनेवरील पाइपलाइन, मोटार, पॅनल बोर्ड, आदींचे नुकसान केले आहे. त्यामुळे हणमंत जवळगा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली असून, आता ...
माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. ...