Nagpur News नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी महापालिका बॅटरीआधारित बोटीचा वापर करणार आहे. यामुळे तलाव स्वच्छतेला गती मिळणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांच ...
Nagpur News नागपूरजवळ असलेल्या सुराबर्डी तलावात संडास व मूत्रीघरातले पाणी मिसळत असल्याची बाब समोर आली असून, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
सिन्नर : दमणगंगा -वैतारणा-कडवा-गोदावरी-देव लिंक या प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, तसा अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. डीपीआरचे काम ...
Nagpur News काेराडी आणि खापरखेडा या दाेन्ही औष्णिक वीज प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. ...
Nagpur News गेल्या दोन वर्षांपासून शहरातील तलावांवर गणपती विसर्जनास प्रतिबंध घातल्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाला आहे. नागपुरातील ग्रीन विजिल फाउंडेशन या संस्थेने शहरातील ४ तलावांतील पाण्याचे परीक्षण केले. ...
सिडको : खोडे मळा परिसरातील नाल्याजवळील जलवाहिनीतून बारा तास झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याने नजिकच्या शेताचे नुकसान झाल्याने ...