न कळत्या वयात त्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल फिरावे लागे. कधी छावणीत आपल्या पशुधनासोबत मुक्काम करावा लागे. दुष्काळाचे चटके बालवयात सोसावे लागणारे चिमुकले हात सुट्टीची मौजमजा सोडून गावाच्या जलसंधारण कामाच्या श्रमदानासाठी झटत आहेत. ...
महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या तिस-या वॉटर कप स्पर्धेत नगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच १७५ गावांनी सहभाग नोंदवला असून, या गावांत युद्धपातळीवर जलसंधारण, पाणलोटाच्या कामास प्रारं ...
सर्व काही सरकारच करेल, मला काय त्याचे, अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत असताना, पाणी फाऊंडेशनने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा अशा प्रवृत्तीला गावागावांमधून हद्दपार करीत आहे. मी पाणी वापरतो, पण वाचवतो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारून सुरू झालेली ही ...
धामणगाव बढे: जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणार्या अधिकार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान केले. ऐरवी टॅक्सची फाइल घेऊन व ...
धामणगाव बढे : जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान केले. टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ् ...
केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन ... ...
अकोला : वॉटरकप स्पर्धेत सहभागी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी करी रूपागड या गावाला १२ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भेट देवून सलग समतल चराच्या कामात गावक-यांसोबत स्वत: श्रमदान केले ...