शेलूबाजार: विवाह तालुक्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत श्रमदानासाठी नवदाम्पत्येही सहभागी होत असून, लाठी, शेंदुरजना मोरेसह विविध गावांत त्यांनी श्रमदान केले. ...
दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सुटीत घरात बसून राहण्यापेक्षा अनेक मुलं टायपिंग, संगणक प्रशिक्षण सुरू करतात. खटाव तालुक्यातील मायणी येथील एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सुमारे पन्नास मुला-मुलींनी पाचवड येथे एक दिवस श्रमदान केले. दरम्या ...
वाशिम: वॉटर कप स्पर्धेंसाठी निवड झालेल्या मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ६० गावांत श्रमदानाच्या माध्यमातून जवळपास १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत ...
कोनांबे : पानी फाउण्डेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळाबरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पानी फाउण्डेशनच्या किरण राव यांनी केले. ...
म्हसवड : ‘चाळीस वर्षांत बारामतीकरांनी माण तालुक्यासाठी काय केले? हे जनतेला माहीत आहे. दुष्काळी जनता पाण्यासाठी एकवटली असताना आता दुधाचे दर कोसळल्याने ...
सातारा : पाणी फाउंडेशनच्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जिल्हयात खरंच पाण्यासाठी तुफान आल्याचं चित्र आहे. १ मे रोजी तर दीडशेहून अधिक गावांत महाश्रमदान झालं. ...