अकोला : पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ७५ गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी इंधन (डीझल) खर्च भागविण्याकरिता १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत ...
वाशिम: कारंजा तालुक्यातील ढंगारखेड गटग्रामपंचायतचे सदस्य ६२ वर्षीय निसार खाँ, जब्बार खॉ, हे ग्रामपंचायतमधील शहादतपूर गाव पाणीदार करण्यासाठी धडपड करीत आहेत. ...
पानी फाउण्डेशनच्या ‘वॉटरकप’ स्पर्धेच्या निमित्ताने आपले गाव ‘पाणीदार’ बनवण्याच्या ईर्षेने सगळ्यांनाच झपाटले आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सारे हात झटून आणि एकोप्याने कामाला लागल्याचे अनोखे चित्रही त्यामुळे जागोजागी दिसते आहे. ...
चांदवड : पानी फाउण्डेशन वॉटर कप स्पर्धा २०१८ चांदवड तालुक्याची आढावा बैठक प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात झाली. ...
किन्हाळा (जसापूर) या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. तेथे दुष्काळाशी दोन-दोन हात करण्यासाठी व गाव शिवाराला पाणीदार बनविण्यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. ...