दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थ ...
काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब अस ...
वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे. ...
शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. ...
धामणगांव बढे: दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सिंदखेडच्या सरपंच विमल कदम व गावकरी एकत्र आले. ‘सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत’ गावकºयांनी दीड महिना अहोरात्र परिश्रम घेतले आणि चमत्कार झाला. तांत्रिकदृष्टया परिपुर्ण कामामुळे सिंदखेड गाव पहिल्याच पा ...
वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल ...