नाशिक - जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
वॉटर कप स्पर्धा FOLLOW Water cup competition, Latest Marathi News
शेतकºयांना मिळाला दिलासा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानाचे फलित ...
वाशिम: कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत यंदा सहभागी झालेल्या विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे. ...
अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका असं सांगत त्यांनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ...
राज ठाकरे थेट आणि नेमकं बोलतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आत्तापर्यंत त्यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांमध्ये दम होता. पण..... ...
पोहाचे सरपंच डॉ. शरद दहातोंडे आणि त्यांच्या पत्नी तथा जि.प. सदस्य मंदा शरद दहातोंडे यांनी दोन्ही नद्यांच्या पात्रात सोमवारी विधिवत जलपुजन केले. ...
नागपूर तालुक्यातील उमठावासीयांनी वॉटर कपमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. या गावाला पाणी फाऊंडेशनच्यावतीने २० लाख रुपये आणि राज्य शासनाच्यावतीने १० लाख रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...
एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित हाेते. ...