धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील पान्हेरा येथील गावकरी दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले असून पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेनिमित्त प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. मात्र या दुष्काळातही पैनगंगा नदीपात्राला पाझर फुटल्याचे चित्र बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. परिसरात पाहावयास मिळाले आहे. ...
उंबर्डा बाजार : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गांवे पाणीदार व्हावी या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी कारंजा तालुक्यातील वाई येथील विक्की अहीरवार हा युवक गांवोगांवी सायकलवरून प्रवास करून गांव पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी जनजागृती करीत आहे. ...
दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत ...
जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे. ...
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला. ...