वसीम जाफर हा भारतीय माजी क्रिकेटपटू आहे. तो उजवा हाताचा सलामीवीर फलंदाज आणि अधूनमधून उजव्या हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. सध्या तो रणजी करंडक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. Read More
ICC T20 World Cup 2021 Semi-Finals: भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या चारही संघांना सेमी फायनलच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी स्वतःचे सामने जिंकावे लागणारच आहेत, पण दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर यांचं भवितव्य अवलंबून आहे. ...
World Test Championship Final : भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहे. येथे १८ ते २३ जून या कालावधीत भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे. ...
WTC final playing conditions : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचा व क्रिकेटपटूंचा मोठा दबदबा आहे. आता तर एकाच वेळी भारताचे दोन संघ वेगवेगळ्या देशांना कडवी टक्कर देतील, एवढे मातब्बर खेळाडू संघाकडे आहेत. भारतीय संघाचा व खेळाडूंचा मोठा चाहतावर्ग आहे, त्यामुळे खेळाडू व संघ या ...