Farmers Suicide : वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नुकतीच चतुःसूत्री जाहीर केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Washim District Magistrate's four principles are a new lifeline for farmers ...
kalaunjee cultivation : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवे प्रयोग करून आपल्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक आगळावेगळा प्रयोग वाशिम येथील शेतकरी संजय लोणसुने यांनी केला आहे. वाचा सविस्तर ...
Chia Cultivation : वाशिम जिल्ह्यात यंदा एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चिया (Chia) या नाविण्यपूर्ण पिकाची लागवड (Cultivation) करण्यात आली आहे. ...
Cotton procurement : राज्यातील काही कापूस खरेदी केंद्र मागील आठवड्यात बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र, सोमवारी पासून खरेदी केंद्र पुन्हा एकदा सुरळीत सुरु करण्यात आले आहे. ...
Soybean Market : बाजार समित्यांत मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर सतत घसरत होते. अशातच शुक्रवारपासून ही घसरण काहीशी थांबली असून, सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले. ...
राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Update) ...
Tur Market Rate : सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्याने शेतकरी निराश आहेत. त्यात आता तुरीच्या दरातही घसरण सुरू झाली असून, तुरीचा दर नऊ हजारांखाली आल्याचे सोमवारी बाजार समित्यांच्या लिलावातील आकडेवारीतून दिसले. ...
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे भरपूर प्रमाण असलेल्या 'चिया' च्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याला आता पुण्यात मार्केट उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे झाले आहे. (Chiya Seeds Market) ...