Smart Sowing : वाशिम जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ३३५ शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी 'स्मार्ट पेरणी'चा अवलंब करून नवा आदर्श घातला आहे. सरी-वरंबा, टोकण यंत्र आणि अमर पट्टा पद्धतीने पिकांची पेरणी केल्यामुळे खर्चात मोठी बचत होत असून शाश्वत उत्पन्न मिळण्या ...
Fake Seeds : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेली बियाणे, खते आणि कीटकनाशके अनेक ठिकाणी बनावट निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. (Fake Seeds) ...
Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरेप्रमाणे सोयाबीनवर विश्वास ठेवला असला तरी हळद, कापूस, उडीद व मुगसारख्या नफा मिळणाऱ्या पिकांकडेही वळताना दिसत आहे.(Kharif Season) ...
Chia Market : शेतीत नावीन्याचा मार्ग स्विकारणाऱ्या वाशिमच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कमी खर्चात, कमी वेळात आणि अधिक मोबदला देणारे चिया हे पीक शेतकऱ्यांना मालामाल करत आहे.(Chia Market) ...
Natural Farming : वाशिम जिल्ह्यातील छोटंसं गाव गायवळ आज शाश्वत शेतीचं उदाहरण ठरतंय. डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र आणि गांडूळ खत प्रकल्पातून येथे तयार होणाऱ्या अल्पदरातील नैसर्गिक निविष्ठांनी शेकडो शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केलं आहे. वा ...
Chia Seed Market : नावीन्यपूर्ण पीक असलेल्या चियाच्या दरात मागील काही दिवसांत मोठी घसरण झाली होती. आता मात्र चियाच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली असून, चियाचे दर १६ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. ...
HortiNet : परदेशी बाजारपेठेत तुमच्या बागेचे फळ पोहोचवायचंय? तर ‘हॉर्टीनेट’ प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करा. कृषी व अन्न प्रक्रिया विभागाने फळबाग व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी २०२५-२६ सालासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. (HortiNet) ...
Fertilizer Information : शेतकऱ्यांना आता खत मिळेल सहज आणि अचूक. वाशिमच्या कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगमुळे खतसाठ्याची माहिती मोबाईलवर एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे खरीप हंगामातील घाई, गैरसोय आणि वेळ वाचणार आहे. (Fertilizer Information) ...