वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी पाठविलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मंजूरी दिली असून, आता २७ आॅगस्ट रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ...
वाशिम - उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आले असून, पहिल्या दिवशी अर्थात २० आॅगस्ट रोजी मालेगाव तालुक्यात भेटी देण्यात आल्या. ...
वाशिम : घरकुल, शौचालय व सिंचन विहिरीच्या अनुदान वितरणास विलंब होत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, संबंधित लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला. ...
वाशिम: निवासी प्रयोजनासाठी केलेले जानेवारी २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभेत निर्णय घेण्याचे अधिकारी असले तरी, ही प्रक्रिया संथ आहे. ...
वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार झाला असून, १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. ...
वाशिम : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी ७ आॅगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. ...