वाशिम : १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पोषण अभियान व्यापक प्रमाणात राबविले जात आहे. मात्र, यासंदर्भात तालुकास्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाकडे ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ वेळोवेळी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे ‘जीपीएफ’चे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंबाने प्राप्त होत असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे. ...
वाशिम : शिक्षकांना प्रोत्साहन देणे, आदर्शवत कार्य करणाºया शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून यावर्षी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...
वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर बांधकामासाठी अनुदान दिल्यानंतर सदर विहीर अस्तित्वात आहे की नाही यासह अन्य बाबींचा अद्ययावत लेखाजोखाच रोजगार हमी योजना विभागाकडे नसल्याची बाब समोर आली आहे. ...