वाशिम : गोवर, रुबेला लसीकरण मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविली जाणार असून, या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन म्हणून ६ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात मॅरेथॉन कार्यशाळा पार पडली. ...
मतदार पुनर्रिक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणाºया केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांविरूद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार, संबंधित बीएलओंकडून खुलासे मागविण्यात आले आ ...
वाशिम : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध केले जाणार आहेत. ...
वाशिम : बेसलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा समावेश नसल्याने शौचालय अनुदानापासून सदर कुटुंब वंचित होते. आता पुन्हा सर्वे होत असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबाला अनुुदान मिळणार आहे. ...
वाशिम : पोषण अभियानांतर्गत वाशिम तालुक्यातील ९० गावांत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रात पोषण अभियानासंदर्भात सार्वत्रिक शपथ घेण्यात आली. ...