वाशिम : १ जुलै १९९८ पासून ते १ मार्च २०१९ या २१ वर्षात वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल २३ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. यापैकी तब्बल १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली आहे. ...
वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला. ...
वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषद शाखा वाशिमच्यावतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. ...
वाशिम : दरवर्षी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी मात्र शिक्षकांच्या संघटनेने शिक्षणविषयक मागण्या प्रलंबित असल्याने या क्रीडा स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ...
पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे. ...
वाशिम : पाच वर्षांचा कालावधी ३० डिसेंबरला संपुष्टात येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भातील निर्णय २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा जाहिर केला असून, त्या अनुषंगाने वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संवर्गातून कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी या संवर्गात पदोन्नती मिळालेल्या आणि विशिष्ट कायमर्यादेत सेवा बजावलेल्या कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी संवगार्तील वर्ग तीन दर्जाच्या कर्मचाºयांना अद्याप सहायक ग ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तडकाफडकी एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिकांना प्रत्येकी पाच प्रस्ताव सादर करण्याचे ‘टार्गेट’ दिले. ...