वाशीम जिल्हा परिषद, मराठी बातम्या FOLLOW Washim zp, Latest Marathi News
कोरोनाच्या काळात अगोदरच जिल्ह्याला अपुरा निधी मिळत असल्याने आणि त्यातच मार्गदर्शनाअभावी ४.६६ कोटींचा निधी पडून राहत असल्याने विकासात्मक बाबींना खीळ बसत आहे. ...
आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे मोफत वाटप केले जाणार होते. ...
ठाण मांडून बसलेल्या १२ ते १३ कर्मचाºयांची बदली यावर्षी होईल का, याकडे महसूल कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे. ...
सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने २८ जुलै रोजी सांगितले. ...
जिल्हा प्रशासनाने १० दिवसांपूर्वी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला. ...
विभागीय आयुक्तांच्या दालनात विरोधकांकडून कोणते ठोस कारण दिले जाते, याकडे सत्ताधाºयांचे लक्ष लागून आहे. ...
बांधकाम करूनही लाभार्थींना शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. ...
२५ सदस्यांनी बहिष्कार टाकत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...