वाशिम : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ र्पंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले. ...
वाशिम : पैनगंगा नदीवरील कोकलगाव, जुमडा बॅरेज परिसरातील नागरिकांसाठी बॅरेजमधून पिण्याचे पाणी आरक्षित करण्याची गरज आहे काय, यासंदर्भात ग्रामपंचायतींचा ठराव घेवून निर्णय घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभ ...
वाशिम- विविध प्रकारच्या घरकुल योजनेत जागेच्या आठ अ चा अडथळा ठरत आहे. घरकुलापासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून जागेचा आठ अ देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली. ...
वाशिम : नाफेडद्वारे तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी व हरबरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे यासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पणन मंत्री सुभाषराव देशमुख यांना निवेदन देण्यात आले. ...
वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
वाशिम - शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. ...