Wardha News उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. कामगार उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील फत्तेपुरचा रहिवासी होता. ...
Wardha news नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. जखमी कामगारांत अभिषेक भौमिक याचाही समावेश होता. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. रविवारी पहाटे ...
Nagpur News जानेवारी महिन्यातच ‘युके’स्थित स्टील गुंतवणूकदार निथिआ कॅपिटल आणि अमेरिकेतील ‘कॅरव्हाल इन्व्हेस्टर्स’तर्फे ‘वर्धा स्टील होल्डिंग प्रा.लि.’ या कंपनीच्या माध्यमातून ’भूगाव गाल्वा मेटॅलिक लि.’या कंपनीला ‘टेकओव्हर’ करण्यात आले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तसेच, आरोपीचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मुरल ...
पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोट प्रकरणी चौकशीअंती कंत्राटदार शंकर चांडक याच्याविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात घटनेच्या पाच दिवसानंतर भादंविच्या कलम ३०४, ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...