शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो. ...
आर्वी येथील डॉ. कदम यांच्या रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आर्वी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदमसह काही परिचारिकांना अटक केली होती. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या. ...
गडकरींनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत रस्ते महामार्गांनी जोडला. रस्ते विकासाचा हा वेग थक्क करणारा आहे. ...
गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे. ...
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विनवणी करणारी ही महिला आहे भाजप खासदाराची सून. वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलाय. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्य ...