लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा, मराठी बातम्या

Wardha-ac, Latest Marathi News

कोविशील्ड लसीचे 10 हजार डोस प्राप्त, 41 केंद्रावर लसीकरणास प्रारंभ - Marathi News | Received 10,000 doses of Covishield vaccine, started vaccination at 41 vaccination centers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोविशील्ड लसीचे 10 हजार डोस प्राप्त, 41 केंद्रावर लसीकरणास प्रारंभ

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याने तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पाऊस असूनही नागरिक लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावून आहेत ...

दुभाजकावर आदळली कार, चालक ठार 4 जण गंभीर जखमी - Marathi News | Car collides with divider, driver killed, 4 seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुभाजकावर आदळली कार, चालक ठार 4 जण गंभीर जखमी

यशोदा नदीजवळील घटना, महामार्गावरील दुभाजकावर कार आदळल्याने अपघात ...

ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी - Marathi News | Trailer overturns, killing 37 animals, seriously injuring 11 bulls | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी

सावळी खुर्द घाटाजवळ घटना-वाहन सोडून चालक, वाहक पसार ...

कार अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू; तीन जण जखमी - Marathi News | officer died in car accident; Three people were injured in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू; तीन जण जखमी

Accident News : भरधाव कार उषा दाते यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर आली असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ...

CoronaVirus Live Updates : वर्धा जिल्ह्यात ४ हजार ५०० रेमडेसिवीर शिल्लक - Marathi News | CoronaVirus Live Updates: 4,500 Remdesivir left in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :CoronaVirus Live Updates : वर्धा जिल्ह्यात ४ हजार ५०० रेमडेसिवीर शिल्लक

CoronaVirus Marathi News and Live Updates : रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा साठा करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. ...

म. गां. आयुर्वेद रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर - Marathi News | M. Village 100-bed Kovid Care Center at Ayurveda Hospital in vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :म. गां. आयुर्वेद रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी १०० खाटांचा दक्षता विभाग ...

वर्ध्यात 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय, पालकमंत्र्यांनी कली पाहणी - Marathi News | A 1500-bed Jumbo Hospital in Wardha was inspected by the Guardian Minister sunil kedar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय, पालकमंत्र्यांनी कली पाहणी

सुरेश देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, भारतीय विद्या भवन लॉइड्स विद्या निकेतन या दोन्ही इमारती अधिग्रहित. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांनी केली पाहणी ...

रेमडीसिवीर औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावशाली नाही - डॉ. कलंत्री  - Marathi News | Remedicivir drug is not effective for the treatment of corona - Dr. Kalantri | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेमडीसिवीर औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावशाली नाही - डॉ. कलंत्री 

रेमडीसीवर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी फारसे उपयोगी नाही, रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडीसिविर औषधासाठी आग्रह धरू नये. डॉ कलंत्री यांचे हायड्रोक्लोरोक्वीन औषधावरील संशोधन सुद्धा लँसेट मासिकात प्रकाशित ...