"ट्रम्पच्या मते, युक्रेन युद्ध संपवण्याचे पुढचे पाऊल म्हणजे, व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठक आहे. ही बैठक प्रत्यक्षात होईल की नाही, हे निश्चित नाही.' ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्का येथे नुकतीच 'महाबैठक' पार पडली. ही बैठक सुरू असतानाच युक्रेनमध्ये रशियाने मोठा खेला केला आहे. यामुळे खुद्द झेलेन्स्कीही हादरले आहेत. ...
जगभरात विविध देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या चर्चा कानावर येत असतानाच काही देश आपल्या सैन्याला आणि देशाच्या सुरक्षेला आणखी मजबूत बनवण्याकडे लक्ष देत आहेत. ...