लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट - Marathi News | America, Russia, Britain, France, india Which country is on whose side in the Israel-Iran war know about List | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट

ईश्वराच्या मदतीने, आपण आणखी बरेच टप्पे गाठणार आहोत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...

इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर - Marathi News | Israel Iran Conflict: Israel suffers huge financial losses in Iran attack, photos of destruction in Tel Aviv emerge | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर

Israel Iran Conflict: इस्राइलने ऑपरेशन राजझिंग लायनच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांवर हल्ला केला होता. तसेच या कारवाईदरम्यान इस्राइलने इराणचे आघाडीचे शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही टिपले होते. त्यामुळे खवळलेल्या इराणने इस्राइलवर प्रत्युत्तर ...

'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले - Marathi News | Israel-America are enemies of humanity Shia cleric Maulana Yasoob Abbas gets angry over attack on Iran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले

"इस्लामला बदनाम करण्यासाठी बार क्लब आणि जुगाराचे अड्डे सुरू करणे सोपे आहे. मात्र, इस्लामचे संरक्षण करणे कठीण आहे. जे केवळ इराण करत आहे. अमेरिका आणि इस्रायल मानवतेचे शत्रू आहेत..." ...

इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज - Marathi News | Muslim country jordan became a shield for Israel, shot down an Iranian drone in its airspace; King is a descendant of Prophet Muhammad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज

"आपण आपले हवाई क्षेत्र युद्धाचे मैदान होऊ देणार नाही आणि आपल्या हवाई हद्दीत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन सहन करणार नाही." ...

इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी  - Marathi News | Israel-Iran Tensions: Iran retaliates, hundreds of missiles and drones fired at Israel, explosions in Tel Aviv, some civilians injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, काही नागरिक जखमी 

Israel-Iran Tensions Update: ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइलने इराणमध्ये हवाई हल्ले करत अणुकेंद्र, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्यानंतर इस्राइल आणि इराणमधील संघर्षाने भयानक रूप धारण केले आहे. ...

काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली... - Marathi News | Israel vs Iran War: Something big is going to happen...! Netanyahu left the country under the protection of two fighter jets; Private company planes also left Israel... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...

Israel vs Iran War: इराणच्या संभाव्य हल्ल्यांमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी देश सोडल्याचे वृत्त येत आहे. इराणवरील हल्ल्यांनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले आहे. ...

इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली - Marathi News | Israeli fighter jets enter Iran again; attacks begin, missiles fired from Yemen in response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली

Israel vs Iran War: इस्रायली विमानांनी इराणची राजधानी तेहरानवरही हल्ले सुरु केले आहेत. यामुळे इराणने एअर डिफेन्स सिस्टीम सक्रीय केली आहे. ...

इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा... - Marathi News | Israel Vs Iran War: Pm Netanyahu calls PM Narendra Modi after attacking Iran, what was discussed... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती. ...