लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार? - Marathi News | Paralyzed in one hand, can't even hear properly! How has Ayatollah Khamenei managed to run the Iranian government for 44 years? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?

खामेनेईंनी संविधानात केलेल्या बदलांमुळे राष्ट्रपतींचे सर्व महत्त्वाचे अधिकार सर्वोच्च नेत्याच्या नावावर हस्तांतरित झाले. यामुळे, खामेनेई हे इराणमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत. ...

Iran Israel यांच्यात युद्ध; पण तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? जाणून घ्या - Marathi News | war between iran and israel but how will it affect your pocket food will be costly petrol diesel price may hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Iran Israel यांच्यात युद्ध; पण तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? जाणून घ्या

Iran Israel War: कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडून पेट्रोलचे दर २३० रुपये प्रति लिटरवर जाण्याची भीती ...

आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित! इस्रायल- इराण यांच्यातील संघर्षाचा जगाला फटका बसणार - Marathi News | israel iran war strong possibility of increase mineral oil prices | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेलाचा भडका निश्चित! इस्रायल- इराण यांच्यातील संघर्षाचा जगाला फटका बसणार

israel iran war: इस्रायल आणि इराणदरम्यान भडकलेला संघर्ष निवळण्याऐवजी गंभीर वळण घेताना दिसत आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ - Marathi News | Donald Trump's post causes 'huge crowd' in Tehran, people flee the city! Watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. ...

आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम - Marathi News | We know where Khamenei is hiding! Trump issues ultimatum to Iran's 'Supreme Leader' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी खामेनेई यांचं नाव थेट न घेता, 'सुप्रीम लीडर' असा उल्लेख करत एक महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे. ...

इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ - Marathi News | Israel - Iran War: Iran has not just a few, but 20,000 missiles, even 200 a day...; Threat creates stirr | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ

Israel - Iran War: इराणचे प्रमुख खामेनेईंचे सर्व लष्करी सल्लागार मारले गेले आहेत, प्रत्युत्तरात इराणने इस्रायलच्या मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. यावर आता इराणने मोठी धमकी दिली आहे.  ...

'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा - Marathi News | Israel-Iran War: 'Situation like Saddam Hussein...', Israel's direct warning to Iranian leader Ayatollah Ali Khamenei | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा

Israel-Iran War: इस्रायल-इराण संघर्षादरम्यान इराणचे सुप्रीम लीडर खमेनी यांना हत्येची भीती सतावत आहे. ...

आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा - Marathi News | We blew up Mossad headquarters, also targeted Israeli military intelligence; Iran's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी इराणने इस्रायली गुप्तचर संस्था अमान (Aman) आणि मोसाद (Mossad)च्या मुख्यालयांना निशाना बनवले. ...