खरे तर, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव वाढला आहे. यामुळे तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांनी रविवारी इस्रायलवर लष्करी कारवाईची धमकी दिली. यानंतर आता, इस्रालयलनेही एर्दोगन यांच्या धमकिला इशारावजा प्रत्युत्तर दिले आहे. ...
Myanmar Conflict : "सरकारी सैन्यासोबत 23 दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे मॅनमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे... ...
रशियाने आपल्या सैनिकांना मोठी ऑफर दिली आहे. युक्रेनच्या आकाशात उडणाऱ्या अमेरिकन एफ-१६ आणि फाल्कन विमानांना जर त्यांनी खाली पाडलं तर त्यांना बक्षीस मिळेल, असे रशियन कंपन्यांनी सैनिकांना सांगितलं आहे. ...
पंतप्रधान मोदी यांना मंगळवारी पुतिन यांच्या हस्ते रशियाच्या सर्वोच्च 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' पुरस्काराने अधिकृतपणे सन्मानित करण्यात आले. ...
Russia Ukraine War : रशियाने गेल्या २४ तासांत युक्रेनवर ५५ हून अधिक वेळा हवाई हल्ले केले. यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...