इस्रायलच्या एका क्षेपणास्त्राने इराणच्या सरकारी वृत्त प्रसारण केंद्राला लक्ष्य केले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर, सरकारी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले. ...
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनपीटीमधून बाहेर पडण्यासंदर्भात इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर, हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे एका खासदाराने म्हटले आहे. ...
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने सोमवारी मध्य आणि उत्तर इस्रायलला लक्ष्य करून क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. ...
Israel vs India War: इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे. ...