लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ - Marathi News | Israel - Iran War: Iran has not just a few, but 20,000 missiles, even 200 a day...; Threat creates stirr | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ

Israel - Iran War: इराणचे प्रमुख खामेनेईंचे सर्व लष्करी सल्लागार मारले गेले आहेत, प्रत्युत्तरात इराणने इस्रायलच्या मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. यावर आता इराणने मोठी धमकी दिली आहे.  ...

'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा - Marathi News | Israel-Iran War: 'Situation like Saddam Hussein...', Israel's direct warning to Iranian leader Ayatollah Ali Khamenei | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा

Israel-Iran War: इस्रायल-इराण संघर्षादरम्यान इराणचे सुप्रीम लीडर खमेनी यांना हत्येची भीती सतावत आहे. ...

आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा - Marathi News | We blew up Mossad headquarters, also targeted Israeli military intelligence; Iran's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी इराणने इस्रायली गुप्तचर संस्था अमान (Aman) आणि मोसाद (Mossad)च्या मुख्यालयांना निशाना बनवले. ...

"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी! - Marathi News | israel iran war Khamenei directly threatens Israel by sharing a verse from the Quran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!

इराणच्या उत्तर-पश्चिमेकडील तबरीज शहरात मंगळवारी दोन जबरदस्त स्फोट झाले... महत्वाचे म्हणजे, तबरीज येथे इराणचे एक मुख्य हवाई तळही आहे... ...

या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... - Marathi News | Israel Iran War: This small country Armenia took responsibility for Indians! 110 students from Iran reached the border... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...

Israel Iran War: इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते. ...

इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | How many people died in Israel's airstrike on Iran? Embassy releases shocking statistics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी

Israel-Iran conflict : इराणच्या दूतावासाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत. ...

इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले - Marathi News | Israel and Iran trade strikes on fifth day of conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

Israel Iran conflict: इराणने इस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. ...

कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा - Marathi News | G7 summit Warning to Tehran Iran can never made a nuclear weapon All these countries support Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदीही G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कनॅनिस्किस येथे पोहोचले आहेत... ...