दरम्यान, इजरायली हल्ल्यात आतापर्यंत ईराणचे टॉप 20 लष्करी कमांडर मारले गेले आहेत. याशिवाय सुप्रिम लिडर अयातुल्लाह खामेनेई यांचेही दोन जवळचे लोक मारले गेले आहेत. ...
खामेनेईंनी संविधानात केलेल्या बदलांमुळे राष्ट्रपतींचे सर्व महत्त्वाचे अधिकार सर्वोच्च नेत्याच्या नावावर हस्तांतरित झाले. यामुळे, खामेनेई हे इराणमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी खामेनेई यांचं नाव थेट न घेता, 'सुप्रीम लीडर' असा उल्लेख करत एक महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे. ...