राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय. ...
युक्रेनवर रशियावर हल्लानं केला आहे. यात अनेकांचा जीव गेला आहे. रशियाच्या हल्ल्यापुढं युक्रेनचे वलोडिमीर जेलेंस्की देखील असहाय्य झाले आहेत. तरीही ते 'में झुकुंगा नहीं' म्हणत शेवटपर्यंत लढा देणार असल्याचं म्हणाले आहेत. युक्रेनच्या या युवा राष्ट्रपतींची ...
यूक्रेनच्या उत्तरेकडे ग्लुखोव्ह आणि पोबेडा भागांत युद्ध सुरू आहे. येथे रशियन सैन्याला अडवण्यात आले आहे. याशिवाय, चेर्निगोव्हच्या दिशेलाही बेलौस नदीच्या काठावर युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्याला अडवून ठेवले आहे. तसेच, युक्रेनचे सैन्य डोवझंका, खार्कि ...
Gondia News युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. ...
Nagpur News पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
Nagpur News युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात राहणाऱ्या नागपूरच्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने तेथील भयावह परिस्थितीचे चित्र ‘लोकमत’शी बोलताना मांडले. ...
अमेरिकेसह काही देशांनी लादलेल्या कडक निर्बंधांची पर्वा न करता रशियाने गुरुवारी युक्रेनवर आक्रमण केले. युक्रेन व रशियाच्या लष्करात झालेल्या संघर्षात १०० हून अधिक जण ठार झाले आहेत. ...