'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
युद्ध, मराठी बातम्या FOLLOW War, Latest Marathi News
लष्कराने याला स्व-संरक्षणाची कृती म्हटले असून हिजबुल्लाहकडून इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे म्हटले आहे. ...
खवळलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. यामुळे जग हादरलेले असताना सिडनीतील बिशप मेरी इमॅन्युएल यांनी तिसरे महायुद्ध आणि त्याचे विनाशकारी परिणाम याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. ...
PM Modi in G20: पीएम मोदींनी G20 च्या मंचावरुन जगात सुरू असलेल्या संघर्षांवरुन धोक्याचा इशारा दिला. ...
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढण्याची शक्यता आहे. ...
War In The World: हे युद्ध एके दिवशी सर्वांनाच गिळंकृत करील. ज्यांनी आग लावली आहे, तेही त्याच आगीत होरपळून निघतील... पण हे कुणी लक्षात घेत आहे का? ...
इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
Israel-Hezbollah War: इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात गेल्या काही काळापासून तीव्र संघर्ष पेटला आहे. ...
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह आणि इराणच्या हल्ल्याच्या भीतीने आपल्या मुलाचे लग्न स्थगित केल्याचे वृत्त आहे... ...