लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वक्फ बोर्ड

Waqf Board Amendment Bill

Waqf board amendment bill, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.
Read More
भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका - Marathi News | Many BJP Chief Ministers, Union Ministers are OBC; Congress always ignored OBCs- Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका

'वक्फ कायद्यावर संसदेत 12-13 तास चर्चा झाली, तेव्हा राहुल गांधी एक शब्दही बोलले नाही; आता काँग्रेस अधिवेशनात बोलून काय फायदा?' ...

"मी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल"; बंगालमध्ये वक्फ कायदा लागू करणार नसल्याची ममतांची घोषणा - Marathi News | Waqf Amendment Act will not be implemented in Bengal CM Mamata Banerjee announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल"; बंगालमध्ये वक्फ कायदा लागू करणार नसल्याची ममतांची घोषणा

मला गोळ्या घातल्या तरी सर्व धर्मांच्या उत्सवात सहभागी होईल -ममता बॅनर्जी ...

वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले - Marathi News | Freestyle Clashes in Jammu and Kashmir Legislative Hall over Waqf Bill; BJP-AAP MLAs clashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले

आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला. ...

वक्फ कायदा अस्तित्वात: कोर्टात केंद्राकडून कॅव्हेट; १५ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता - Marathi News | Waqf Act in force caveat from the Center in the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ कायदा अस्तित्वात: कोर्टात केंद्राकडून कॅव्हेट; १५ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता

वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या १५ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. ...

मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली - Marathi News | Big news! Waqf Act comes into effect across the country from today; Central government announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली

Waqf Act 2025: या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. यामध्ये आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश दिला जाऊ नये असे केंद्र सरकारने म्हटले आहे.  ...

'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | Waqf Amendment Act: 'Don't give a decision without hearing our side', Centre moves Supreme Court regarding Waqf Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव

Waqf Amendment Act: वक्फ कायद्याविरोधात विविध पक्षांसह मुस्लिम संघटनांनी 15 याचिका दाखल केल्या आहेत. ...

वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या... - Marathi News | Violence during protests against the Waqf Bill in west bengal; Stone pelting, arson, police vehicles also burnt... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...

Waqf Bill protest Violence: आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडविला होता. यावेळी पोलीस रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी आले असता हिंसाचार सुरु झाला. ...

सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार वक्फ कायद्याविरोधातील सर्व याचिकांवर सुनावणी - Marathi News | Waqf Amendment Act: Supreme Court to hear all petitions against Waqf Act on 'this' date | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार वक्फ कायद्याविरोधातील सर्व याचिकांवर सुनावणी

Waqf Amendment Act: कपिल सिब्बल यांची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. ...