केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे. इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते. Read More
JPC Meeting on Waqf Bill: वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या शुक्रवारी (२४ जानेवारी) झालेल्या बैठकीत जोरदार राडा झाला. ...
Waqf Bill jpc meeting Updates: प्रस्तावित वक्फ विधेयक संसदेच्या सर्वोच्च असलेल्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या बैठकीत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. ...
वक्फ बोर्डही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मालमत्ता असलेली संस्था नाही. संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वे नंतर, वक्फ बोर्ड ही सर्वाधिक मालमत्ता असणारी संस्था आहे. ...
Ayodhya Ram Mandir Acharya Satyendra Nath Das News: वक्फ बोर्डाबाबत आचार्य सत्येंद्र दास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले. ...