केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे. इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते. Read More
Waqf Bill News : विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात असतानाही वक्फ (संशोधन) विधेयक २०२४ आज राज्यसभा आणि लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला. विरोधकांकडून गदारोळ सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यां ...
जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत. ...
waqf board amendment bill : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये वक्फ विधेयकाला तीव्र विरोध केला. तसेच सध्याच्या स्वरूपात हे विधेयक सादर करण्यावरून त्यांनी मोदी सरकारला इशाराह ...
ते मंगलवारी म्हणाले, भारतीय संविधान हे कुणाच्या वडिलांचे संविधान नाही. असदुद्दीन ओवैसी यांनी गैरसमजात राहू नये. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, मग तो हिंदू असो अथवा मुस्लीम. संविधान जे सांगेल तसेच वक्फ बोर्डात होईल... ...
सत्ताधारी भाजपचे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते. यांतील बरेच बदल विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सुचवले होते. मात्र, विरोधकांनी सुचवलेले बदल मतदानाद्वारे फेटाळण्यात आले आहेत... ...