केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे. इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते. Read More
'Waqf Board Amendment' Bill : विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. त्याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार असून नंतरवक्फ सुधारणा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर दे ...
NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Waqf Amendment Bill: इंडिया आघाडीत या मुद्द्यावर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. आम्ही पूर्ण ताकदीने आणि एकत्रितपणे चर्चेत सहभागी होणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
CM Devendra Fadnavis Taunt Thackeray Group Over Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला खोचक शब्दांत चिमटा काढल्याचे सांगितले जात आहे. ...
Waqf amendment bill 2025: वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. लोकसभेत किती तास चर्चा करायची यावरून, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर खासदार दुबेंनी टीका केली. ...
सांगली : वक्फ संशोधन विधेयकाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या पाचजणांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शौकात इनामदार (रा. जयहिंदनगर, मिरज), मोहम्मद ... ...