लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वक्फ बोर्ड

Waqf Board Amendment Bill

Waqf board amendment bill, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.
Read More
'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन' - Marathi News | Mallikarjun Kharge on BJP: 'I will not bow down' Kharge got angry over Anurag Thakur's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन'

Mallikarjun Kharge on BJP : 'काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना व्होट बँक बनवले. ' ...

“देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या?”; उद्धव ठाकरेंचा प्रतिप्रश्न - Marathi News | uddhav thackeray replied cm devendra fadnavis over criticism on waqf board amendment bill in lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या?”; उद्धव ठाकरेंचा प्रतिप्रश्न

Uddhav Thackeray PC News: बाळासाहेबांचे विचार आम्हाला सांगू नका. आम्हाला शिकवू नका, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला. ...

"उद्धव ठाकरे एकाकी खचलेल्या मनस्थितीत..."; वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपाचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray in lonely and depressed state slammed by BJP Chandrashekhar Bawankule counterattack on Waqf Board Amendment Bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे एकाकी खचलेल्या मनस्थितीत..."; वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपाचा पलटवार

Uddhav Thackeray vs BJP, Waqf Board Amendment Bill: चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत ठाकरेंवर केला हल्लाबोल ...

“...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा - Marathi News | uddhav thackeray replied bjp over waqf board amendment bill passed in lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Uddhav Thackeray PC News: मी अंधभक्त नाही. एनडीएमध्ये असतो तरी आम्ही वक्फला विरोध केला असता, असे सांगत कोरोनाच्या काळात मोदीही घरूनच काम करत होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. ...

वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Not against the Waqf Bill, but against the corruption in it; Uddhav Thackeray attacks BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे असं त्यांनी म्हटलं. ...

Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'? - Marathi News | Waqf Bill: Waqf Bill passed in Lok Sabha, now a test in Rajya Sabha; What is 'number game'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'?

जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वात बनलेल्या जेपीसीच्या रिपोर्टनंतर संबंधित सुधारणा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जात आहे. ...

लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार, सत्ता समीकरणंही बदलणार - Marathi News | The Centre has killed six birds with one stone by passing the Waqf Board Amendment Bill in the Lok Sabha, the power equations will also change. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार

Waqf Board Amendment Bill: गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावल्यानंतर मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेवर आलेल्या भाजपासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक प्रतिष्ठेचं बनलं होतं. दरम्यान, आज रात्री १ वाजून ५६ मिनिटांनी हे विधेयक लोकसभेत पारित झाल्याची ...

VIDEO: "१२ वाजले आहेत, माझे नाही विरोधकांचे"; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंनी उडवली खिल्ली - Marathi News | While discussing the Waqf Amendment Bill Minority Welfare Minister Kiren Rijiju responded to the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "१२ वाजले आहेत, माझे नाही विरोधकांचे"; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंनी उडवली खिल्ली

kiren Rijiju: वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ...