केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे. इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते. Read More
Shiv Sena Shinde Group Neelam Gorhe On Waqf Board Amendment Bill: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. ...
स्वातंत्र्य काळात मुस्लीम रस्त्यावर उतरून देशासाठी लढत होते तसे आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरण्यासाठी मजबूर केले जात आहे असंही मुफ्ती मोहम्मद अकबर कासमी यांनी म्हटलं. ...
लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली. ...
आठवले म्हणाले, "इतनी हो गई है रात, मैं कर रहा वक्फ बिल पर बात, मैं दे रहा मोदी जी को साथ, इसलिए कांग्रेस को दिखा रहा हाथ." यानंतर आठवले यांनी आपला मोर्चा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्याकडे वळवला आणि गमतिशीर अंदाजात त्यांचीही खिल्ली उडवली.. ...
Waqf Board Amendment Bill : लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेमध्येही हे विधेयक सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं. राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानावेळी या विधेयकाच्या बाजूने १२८ मतं पडली. तर ९५ स ...